Home यवतमाळ पुसद येथील दुय्यम निबंधक अधिकारी कार्यालयात काल दोन दस्त लेखकांच्या हस्तकांमध्ये महिलांसमोर...

पुसद येथील दुय्यम निबंधक अधिकारी कार्यालयात काल दोन दस्त लेखकांच्या हस्तकांमध्ये महिलांसमोर अश्लील शिवीगाळ व हाणामारी झाली.

256

यवतमाळ – पुसदच्या दुय्यम निबंधक कार्यालयात सुरू असलेल्या बेबंदशाही कारभाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी होत आहे.

स्थावर मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारासाठी खरेदी व्यवहाराच्य नंबरसाठी कागदपत्रे लावण्यावरून दोन दस्त लेखकांच्या हस्तकामध्ये हा वाद झाला. अश्लील भाषेचा वापरकरत कार्यालयातच झटापट करण्यात आली.

इतकेच नव्हे तर महिला अधिकारी व कार्यालयीन कामासाठी आलेल्या अन्य महिलांसमोर अश्लील शिवीगाळ करून दहशत पसरविली. या घटनेमुळे पुसदच्या दुय्यम निबंधक कार्यालयात सुरू असलेल्या बेबंदशाही कारभाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Previous articleकॉकरोच जनता पार्टी भटकने के मोड़ पर…?
editor
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.