Home जळगाव भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी ‍ रावेर तालुका नविन कार्यकारणी...

भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी ‍ रावेर तालुका नविन कार्यकारणी संदर्भात 25 जुलै पर्यंत अर्ज सादर करावे

139

रावेर (शरीफ शेख )

भारिप व वंचित बहुजन आघाडी रावेर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना कळविण्यात येते की, रावेर तालुक्यातील तमाम बहुजन अलुतेदार बलुतेदार व फुले, शाहु,आंबेडकरी चळवळीतील जनतेने व समाजसेवकांनी तसेच तमाम बहुजनानी लक्षपूर्वक वंचित बहुजन आघाडी मध्ये सामिल होवून रावेर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडी , युवक आघाडी व वंचित बहुजन आघाडीच्या रावेर तालुक्यातील नविन कार्यकारण्या तयार करावयाच्या असून ज्या युवकांना , समाजसेवकांना , वंचीत बहुजन आघाडी या पक्षात काम करावयाचे असेल त्यांनी दिनांक 25 जुलै 2020 रोजी आपले अर्ज मा जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे मो. 7776884506 , महासचिव दिनेश भाऊ इखारे मो. 9545147835 , यांच्याशी संपर्क साधून अर्ज भरून द्यावेत.

असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे बाळु शिरतुरे,सुरेश अटकाळे,सलीम शाह,रफिक बेग,नितीन अवसरमल,रहेमान पिंजारी,अर्जुन वाघ, विनोद तायडे,बाळा शिरतुरे, गौतम अटकाळे,ज्ञानेश्वर तायडे, राहुल गाढे,उमेश सवर्णे, राजेंद्र अवसरमल,प्रकाश तायडे, विजय मोरे,सतोष नायके,नरेद्र करवले,कांता कोचुरे , बेबाबाई तायडे,आशाबाई संन्यास,ज्योती शिरतुरे,रेखा वाघ इत्यादींनी केले आहे.