Home विदर्भ दहीहांडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांची अवैध देशी दारु विक्री...

दहीहांडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांची अवैध देशी दारु विक्री करणाऱ्या वर दोन ठिकाणी धडाकेबाज कारवाई

31
0

दहीहांडा पोलीस स्टेशन हद्दीत जर अवैध धंदे कराल तर खबरदार..

ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांची तंब्बी , एकुन 11400 रु चा मुद्देमाल जप्त…

कुशल भगत – अकोट

अकोला – आरोपी उमेश भास्कर सुकोसे वय 30 वर्ष रा पाटसुल रेल्वे ता अकोट
घटन ता वेळ दि 18,07,2020 चे 18 ,50 वा
मिळालं माल:1) देशी दारू 999 चे 90 मिली चे सीलबंद 140 नग किंमत 5600 रुपये
2)देशी दारू tango पंच 90 ml चे 80 नग किंमत 3200 रुपये

IB कंपनी विदेशी दारुचे 180 मिली चे 13 नग किंमत 2600 रुपये असा एकूण 11400 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
सदर हकीकत अशा प्रकारे आहे की दहीहांडा पोलीसांना गुप्त माहिती मिळाली कि सदर आरोपी हा अवैध देशी दारु ची विक्री करत आहे त्यांच माहिती च्या आधारे दहीहांडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांच्या मार्गदर्शन खाली प्रो रेड केली असता उमेश सुकोसे हा विनापरवाना अवैध रित्या देशी दारू ची विक्री करीत होता व अवैध देशी दारु जवळ बाळगताना मिळून आला आहे पोलीस कारवाई करत असताना परिस्थिती चा फायदा घेऊन तो पळून जाण्यास यशस्वी झाला पंरतु पोलीसांनी त्याचा पाठलाग केला पण तो हाती सापडला नाही त्याच्या जवळ असलेलला अवैध देशी दारु चा माल वरील प्रमाणे देशी दारू आणि विदेशी दारू चा माल जप्त करून ताब्यांत घेतला आहे. पुढील कारवाई ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काॅ विजय सावदेगर हे काॅ दयाराम राठोड पो काॅ सुभाष वाघ नितिन नाचने यांनी केली.

Unlimited Reseller Hosting