विदर्भ

महाराष्ट्रातील वारकरी संघटनांना महाराष्ट्र सरकारकडून दिलासा…..

Advertisements
Advertisements

गणेशत्सोवाला व त्यामध्ये कीर्तन भजन करायला परनावागी……

देवानंद खिरकर अकोट

अकोला – महाराष्ट्रातील सर्व वारकरी संघटनांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारला भजन कीर्तन करण्याकरिता किमान ५० भाविकांना परनावागी देण्यात यावी.असे निवेदन महाराष्टातील सर्व वारकरी संघटनानी केले होते.विश्व वारकरी सेना भारत या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवरावजी ठाकरे साहेब,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब,राज्यपाल साहेब भगतसिंग कोशयारी, महाष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी साहेब,महाराष्टार्तील सर्व तहसीलदार साहेब,यांना विश्व वारकरी सेनेच्या माध्यमातून संघटनेच्या प्रतिनिधीनी निवेदन सादर केले होते.त्या निवेदनामध्ये भजन कीर्तनाला ५० भाविकांना परवानगी देण्यात यावी. आणि जे जिल्हे रेड झोन मध्ये आहेत त्या जिल्ह्यांकरिता आग्रह धरलेला नव्हता.या निवेदनाच्या अनुषंगाने सरकाने एक जी आर जाहीर केला आहे.त्यामध्ये सध्या गणेशोत्सवाला परवानगी दिलेली आहे.काही मोजक्या भाविकांसोबत सोशल डीस्टनासिंग ठेवून नियम व अटीचे पालन करून भजन कीर्तनास परवानगी दिलेली आहे.त्यामुळे विश्व वारकरी सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उध्दवरावजी ठाकरे साहेब मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आता गणेशोत्सवच्या आधीसुद्धा श्रावण मास सुरु होणार आहे.आणि त्यामध्ये ग्रामीण भागात फार मोठ्या प्रमाणात धार्मिक ग्रंथाचे वाचन केले जात असते.आणि गोकुळअष्टमीसुद्धा श्रावण मासामध्येच आहे म्हणून सरकारला नम्र विनंती आहे कि आपण गणेशोत्सवकरिता परवानगी दिलेली आहे पण जर श्रावण मासात सुद्धा नियम व अटी लावून धार्मिक ग्रंथ श्रवण करण्याकरिता आणि गोकुळअष्टमीकरिता परवानगी द्यावी हि नम्र विनंती तूर्त सध्या गणेशोत्सावला परवानगी दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद विश्व वारकरी सेनच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबाना निवेदन दिले यांची नावे 1 हभप अरुणजी महाराज बुरघाटे( विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष ) 2 हभप तुकाराम महाराज चवरे (विश्व वारकरी सेना राष्ट्रीय उपाध्यक्ष) ३ हभप जगन्नाथ महाराज देशमुख( विश्व वारकरी सेना राष्ट्रीय अध्यक्ष) ४ हभप गणेश महाराज शेटे युवा विश्व वारकरी सेना महाराष्ट अध्यक्ष) ५ हभप चैत्यन्य महाराज कबीर ६ तुकाराम महाराज भोसले (विश्व वारकरी सेना व संपर्क प्रमुख) ७ हभप राम महाराज गवारे (युवा विश्व वारकरी सेना अकोला जिल्हाध्यक्ष) ८ राहुल महाराज हजारे ( युवा विश्व वारकरी सेना वर्धा जिल्हाध्यक्ष) ९ हभप विठ्ठल महाराज चौधरी (युवा विश्व वारकरी सेना अमरावती जिल्हाध्यक्ष) १० हभप कृष्णा महाराज वाघूळ (विश्व वारकरी सेना बुलढाणा जिल्हाअध्यक्ष) ११ हभप प्रविण महाराज कुलट (स्वरसम्राज्ञ अकोला जिल्हाध्यक्ष) १२ हभप पवार महाराज (स्वरसम्राज्ञ अमरावती जिल्हाध्यक्ष) १३ हभप पांडुरंग महाराज साळूके (युवा विश्व वारकरी सेना सांगली जिल्हाध्यक्ष) १४ हभप पांडुरंग महाराज कोळेकर (युवा विश्व वारकरी सेना सातारा जिल्हाध्यक्ष १५ हभप ओंकार महाराज सूर्यवंशी (युवा विश्व वारकरी सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष) १६ हभप सागर महाराज अकालकोटे(युवा विश्व वारकरी सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष) १७ हभप प्रशांत महाराज घोडके(युवा विश्व वारकरी सेना उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष) १८ हभप सुसेन महारक नाईकवाडे (युवा विश्व वारकरी सेना बीड जिल्हाध्यक्ष) १९ हभप शिवानंद महाराज पाटील (युवा विश्व वारकरी सेना नाशिक जिल्हाध्यक्ष) २० हभप संभाजी महाराज बोचरे(युवा विश्व वारकरी सेना संभाजीनगर जिल्हाध्यक्ष) २१ हभप विजय महाराज फलके (युवा विश्व वारकरी सेना पुणे जिल्हाध्यक्ष) २२ हभप आबा महाराज पाटील (युवा विश्व वारकरी सेना पुणे जिल्हाध्यक्ष) २३ आशिष महाराज खलोकार (युवा विश्व वारकरी सेना अचलपूर तालुकाध्यक्ष) २४ हभप सोपान महाराज उकर्डे (युवा विश्व वारकरी सेना अकोला उपजिल्हाध्यक्ष) २५ हभप अनुप महाराज देशमुख(युवा विश्व वारकरी सेना अमरावती उपजिल्हाध्यक्ष) २६ हभप नितेश महाराज वाटकर( युवा विश्व वारकरी सेना स्वरसम्राज्ञ नागपूर जिल्हाध्यक्ष) २६ हभप योगेश महाराज धानोरकार(स्वरसम्राज्ञ नागपूर उपजिल्हाध्यक्ष) २७ हभप राहुल महाराज कडू (युवा विश्व वारकरी सेना वर्धा उपजिल्हाध्यक्ष) २८ हभप मोहन महाराज मेतकर (युवा विश्व वारकरी सेना अमरावती जिल्हाध्यक्ष) २९ हभप ज्ञानेश्वर महाराज जावरकर ( विश्व वारकरी सेना अकोला जिल्हाध्यक्ष) ३० हभप संतोष म जाधव ( विश्व वारकरी सेना यवतमाळ जिल्हाध्यक्ष) ३१ हभप बाळू महाराज डाके (युवा विश्व वारकरी सेना यवतमाळ जिल्हाध्यक्ष) ३२ हभप विक्रम महाराज शेटे (युवा विश्व वारकरी सेना अकोला जिल्हा संपर्कप्रमुख) ३३ हभप गजानन महराज दहीकर (विश्व वारकरी सेना बुलढाणा जिल्हाध्यक्ष) ३४ हभप गजानन महाराजगावंडे (विश्व वारकरी सेना बुलढाणा उपजिल्हाध्यक्ष) ३५ हभप नागेश महाराज आगलावे (स्वरसम्राज्ञ बुलढाणा जिल्हाध्यक्ष) यांनी सक्रीय सहभाग घेवून जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कायालय ला निवेदन दिले आणि म्हणून भाविकांमध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण झालेला आहे महाराष्ट्रातील सर्व वारकरी संघटनानि या कार्याला अथक प्रयत्न केलेलं आहेत म्हणून त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानतो आणि भविष्यात सर्व वारकरी संघटनानी एकत्र राहून हे कार्य परमार्थिक वारकरी संप्रदायला सहकार्य करत राहावे अशी अशा बाळगतो विश्व वारकरी सेना महाराष्ट्र

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

अकोला जिल्ह्यात प्रसूती झालेल्या महीलेला व तिच्या बाळाला उपचारासाठी चक्क बैलगाडीतून करावा लागला प्रवास…  

    अकोट. देवानंद खिरकर स्वातंत्र्याला ७४ वर्ष उलटली मात्र गावखेड्यातील वाहतूक परिस्थिती अजून हि ...
विदर्भ

संस्थात्मक अलगीकरणात राहण्यास इच्छुक नसलेल्या अतिसौम्य लक्षणे असणा-या रुग्णांना गृहअलगीकरणात राहण्याची परवाणगी

योगेश कांबळे वर्धा , दि.22 – सध्या जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ...
विदर्भ

भांब (राजा) चा टोल नाका वाहन धारकांचे खिसे हलके करण्यासाठी सज्ज…!

देवानंद जाधव  यवतमाळ , (मंगरूळ) – नागपूर तुळजापुर या 361क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ पासुन बावीस ...