Home बुलडाणा गुरुपौर्णिमा निमित्त टायगर ग्रुप च्या वतीने वृक्षारोपण

गुरुपौर्णिमा निमित्त टायगर ग्रुप च्या वतीने वृक्षारोपण

39
0

सय्यद तौसिफ

सिंदखेड राजा मलकापूर पांग्रा:. पै. तानाजी भाऊ जाधव , पै. शिवा भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप मलकापूर पांग्रा चे जगदीश भाऊ कळसाईत , सनी भाऊ आरख , जीवन भाऊ वायाळ अतिश चव्हाण यांनी टायगर ग्रुप चे पै. रवी भाऊ सुपेकर , महेश दादा कुलाल यांच्या उपसथितीमध्ये दिनांक 5 जुलै रोजी मलकापूर पांग्रा परिसरात गुरुपौर्णिमा निमित्त टायगर ग्रुपच्या वतीने अनेक शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले टायगर ग्रुप हा महाराष्ट्र राज्याचा गाजलेला ग्रुप आहे हे आपले सामाजिक कार्यासाठी नेहमी चर्चेत राहत असतो कै. विजय मखमले विद्यालय जि. प. उर्दू उच्च प्राथमिक शाळा जि. प. मराठी प्राथमिक शाळा खैरव या शाळांमध्ये व गावांचे वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

Unlimited Reseller Hosting