August 5, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

शिवाजी नगर , अमन पार्क , हुडको , हमाल वाडा , क्रांती व अमर चौक मध्ये सर्वेक्षण व वैद्यकीय शिबीर संपन्न

३१५६ व्यक्तीचे सर्वेक्षण व ६४१ लोकांची तपासणी

रावेर (शरीफ शेख)

जळगाव – कोविड केअर युनिट तर्फे जळगाव शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून सर्वेक्षण व मेडिकल कॅम्प सुरू आहे.

शुक्रवारी शिवाजी नगर मिर्झा चौक येथे घेतलेल्या शिबिरात अमर चौक,क्रांती चौक,उस्मानिया पार्क ,उमर कॉलोनी,शिवाजी नगर हुडको,भुरे मामलेदार, मोहम्मदिया नगर परिसरातील ३१५६ लोकांचे सर्वेक्षण व ६४१ लोकांचे वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

उदघाटन समारंभ

नगर सेवक नवनाथ दारकुंडे,गफ्फार मलिक, हबीब इंनजिनीअर ,नदीम मिर्झा,डॉ अमानउल्लाह शाह,मझर पठाण,फारूक शेख व डॉ जावेद शेख,यांचे उपस्थित आठव्या दिवसाच्या सर्वेक्षण व वैद्यकीय शिबिराचे उदघाटन झाले

रुग्णा साठी योद्धा म्हणून सेवारत जळगाव चे अनुभवी डॉक्टर ची टीम

डॉ निशात कौसर, डॉ अब्दुल वहाब, डॉक्टर जावेद शेख, डॉ डॉक्टर अझीझुल्ला शेख, डॉक्टर असीम खान, डॉक्टर कामील शेख, डॉक्टर वसीअहमद, डॉक्टर फारुख सलीम, डॉक्टर रइस कासार, डॉक्टर रिजवान खाटीक, डॉक्टर रमीज खाटीक, डॉक्टर एजाज शाह,डॉ नदीम रहेमानी, डॉ तौसिफ बिस्मिल्लाह,डॉ इकबाल शेख,डॉ कु सायमा अस्लम खान, डॉ निखात रौशन शेख,डॉ गजाला शफीकुर रहेमान,डॉ समीना अझीम काझी,डॉ अझीम काझी यांनी रुग्णांची तपासणी केली.
*सहा संशयास्पद रुग्ण आढळले*
सहा रुग्ण संशयास्पद सापडले असता त्यांचे एक्सरे काढून त्यांचे डॉ मनधार पंडित कडे औशोधोपचार साठी पाठविण्यात आले त्या पैकी दोन रुग्ण कोविड हॉस्पिटल ला पाठविण्यात आले

शिबिर साठी सहकार्य करणारे दाते

हबीब इंजिनिर,डॉ अमानूल्लाह शाह,नवनाथ दारकुंडे,नदीम मिर्झा,झाकीर मन्सूर, आदिंनी औषधी साठी सहकार्य केले तर आयोजन चा पूर्ण खर्च राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक जिल्लाह अध्यक्ष मझहर खान यांनी केले

यशस्वी ते साठी परिश्रम

आमिर शेख, अर्षद शेख व साबीर शेख यांच्या नेतृत्वात अझर हुसेन,मुजाहिद खान,अकिल शेख इब्राहिम पिरजादे, व शेख अझीम यांनी नोंदणी चे कार्य पार पडले तर अतिक शेख च्या नेतृत्वात हुजेफा शेख,खालिद शेख,हमजा शेख,सैयद वसीम,उमर मुख्तार व फैझान शेख यांनी औषधी वाटप केले.
*शिवाजी नगर परिसरातील कार्यकर्ते*
अकील पटेल विजय बांदल, मोसिन शेख ,रजा मिर्झा ,अल्ताफ शेख, विनायक पाटील, उमरखान, सलीम शेख ,भगवान सोनवणे, इक्बाल सय्यद, जाहिद शेख ,सईद खान ,रमेश वाणी, आमीर शेख ,रईस खान, सय्यद जाकीर पेंटर, फारुख कादरी,युसूफ शाह,इसहाक बागवान, आदींनी परिश्रम घेतले.

उपस्थिती चे आव्हान
पाळधी परिसरातील लोकांनी शनिवारी दुपारी २ ते ५ वाजता ताहेर पटणी उर्दू स्कूल पाळधी येथे मोठ्या प्रमाणात सर्वेक्षणाला सहकार्य करावे असे आवाहन केअर युनिटचे मार्गदर्शक मुफ्ती आतिकुर रहेमान,अध्यक्ष गफ्फार मलिक ,समन्वयक डॉक्टर जावेद शेख व जनसंपर्क प्रमुख फारूक शेख सह जमील देशपांडे,अस्लम हाजी,सनवर शेख,हाजी यासिन,डॉ परवेज देशपांडे यांनी केले आहे.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!