Home जळगाव फैजपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे भाजपा आमदाराचा निषेध व निवेदन

फैजपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे भाजपा आमदाराचा निषेध व निवेदन

49
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव – जिल्ह्यातील फैजपुर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जाहीर निषेध व निवेदन देण्यात आले शरद पवार हे या महाराष्ट्रला लागलेला कोरोना आहे असे बेताल व्यक्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गुलाम मनोरुगण भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी बेताल व्यक्त केल्याप्रकरणी आज फैजपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जाहीर निषेध व फैजपूर पोलीस स्टेशन ठाणे अंमलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गटनेता शेख कुरबान हाजी करीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फैजपुर शहर अध्यक्ष अंवर खाटीक फैजपूर नगरपालिका चे उपनगराध्यक्ष रशिद तडवी जिल्हा प्रवक्ता शेख शाकीर सामाजिक न्याय शहराध्यक्ष अशोक भालेराव युवराज गाडे देविदास साळुंखे हे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting