Home जळगाव न्यूज़ 18 चे एंकर अमीश देवगन ला त्वरित अटक करा

न्यूज़ 18 चे एंकर अमीश देवगन ला त्वरित अटक करा

222

जळगाव चे नागरिकांनी दाखल केली एफ आय आर

लियाकत शाह

जळगाव – आज दि 17/2/20 रोजी जळगाव शहरातील प्रतिष्ठित गरिकानीं शनीपेठ पोलिस स्टेशन मधे न्यूज़ 18 चे अॅन्कर व मैनेजिंग डायरेक्टर अमीश देवगन यांनी सूफी संत आदरणीय खाजा गरीब नवाज चिश्ती यांचे बद्दल एका डिबेट शो मधे आक्षेप पूर्ण व गलीच्छ शब्द वापरल्या ने देश भरातील लाखों हिन्दू मुस्लिम लोकांची भावना दुखवल्याने अमीश देवगन च्या विरोधात फौजदारी कलम 295 A,153A,120B,505(2) नुसार एफ आय आर दाखल करून देवगन ला ताबडतोब अटक करा अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ही तक्रार खालील मान्यवरा तर्फे दाखल करण्यात आली आहे, अ गफ्फार मलिक (अघ्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्यक विभाग) अ करीम सालार, सैयद शाहिद, अ अजीज सालार, अनवर शिक्कलगर, फारूक़ अहलेकार,अशफाक मिर्ज़ा, फिरोज शेख हुसेन, युसुफ शाह मेहबूब शाह, खलील बशीर पठान, फरीद खान जननायक, नदीम मलिक, एजाज अहमद,जावेद खान व इतर मान्यवर उपस्थित होते.