Home विदर्भ दुचाकीने झालेल्या अपघातात युवक जागीच ठार.!

दुचाकीने झालेल्या अपघातात युवक जागीच ठार.!

97

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवारवर्धा – जिल्ह्यातील तळेगांव शामजीपंत येथील सत्याग्रही घाटाजवळ असलेल्या कुक्कुटपालन जवळ एका दुचाकीला झालेल्या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिलिंद गायकवाड असं मृत युवकाच नाव आहे. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे,नागपूर वरून अमरावती कडे जात असलेल्या Mh 27 BZ 7108 भरधाव वेगाने येत असलेल्या कारने दिलेल्या धडकेत दुचाकी क्र mh 48 m 7507 ने येत असलेल्या मिलिंद गायकवाड याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी कार ला चिपकुन तब्बल 100 मीटर पर्यंत घासत गेली. ज्यामध्ये दुचाकी चालक जागीच ठार झाला.