Home नांदेड धक्कादायक” नांदेड जिल्ह्यात आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू

धक्कादायक” नांदेड जिल्ह्यात आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू

74
0

नांदेड , दि. ८ ( राजेश एन भांगे )

– मृत्तांची संख्या ९ वर
– गुलजारबागच्या ५५ वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेचे निधन
– काल रविवारी आला होता पॉझिटिव्ह अहवाल
– एकीकडे रिपोर्ट, दुसरीकडे मृत्यू
– डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात सुरू होते उपचार

जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या – १९२
डिस्चार्ज: १३१
उपचार सुरू: ५२
मृत्यू: ९
प्रलंबित अहवाल: २७

याबाबद अधिक्रत, सविस्तर व्रत सायं ५ वा. प्रसारित करण्यात येईल.

Unlimited Reseller Hosting