मराठवाडा

नागठाणा येथील शिवाचार्य महाराज व अन्य एकाच्या क्रूर हत्या प्रकरण घटनेतील आरोपीस न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी

Advertisements
Advertisements

नांदेड , दि,२६ – ( राजेश भांगे ) – नांदेड /उमरी – नागठाणा येथील निर्वाणी मठाधीश बाल तपस्वी निर्वाण रुद्र शिवाचार्य पशुपतिनाथ महाराज व इतर एकाची हत्या प्रकरणी आरोपीस भोकर न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नागठाणा येथील निर्वाणी मठातील बाल तपस्वी निर्वाण रूद्र शिवाचार्य पशुपतिनाथ महाराज व भगवान रामराव शिंदे या दोघांची गावातील आरोपी साईनाथ आनंदा लिंगडे या आरोपीने दोघांची क्रूर हत्या केली होती अवघ्या दहा असाच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आज सोमवारी आरोपीस भोकर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक 29 मे पर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती धर्माबाद चे पोलीस उप अधीक्षक सुनील पाटील यांनी दिली आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

जालन्यात खा.रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी शेतकरी संघटनेचे राखरांगोळी आंदोलन

जालना -‌ लक्ष्मण बिलोरे कांद्यावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठविण्यासाठी लोकसभेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ...
मराठवाडा

पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

गोदामायने केले रौद्ररूप धारण,२००६ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…! घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे पैठण – येथील जायकवाडी ...
मराठवाडा

….हा तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

पोलिस मेगाभरती घोषणेच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजातील तरूणांच्या संतप्त प्रतिक्रिया…!   घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे कुंभार ...