विदर्भ

वर्धा जिल्ह्यात एका नवीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद, संख्या पोहचली १२ वर

Advertisements
Advertisements

मुंबईहून आलेला रोहण्याचा एक व्यक्ती कोरोना बाधित…!

वर्धा – जिल्ह्याल मुंबईतुन आलेल्या आज एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आता कोरोना बाधित रुग्णाची संख्या १२ वर पोहोचली आहे. बाधित हा मुंबईहून पायी चालत आला होता.

मात्र सरपंच व डाॅक्टरांनी त्याला गावात प्रवेश न देता आर्वी येथिल विलिनीकरण कक्षा दाखल केले होते. त्यामुळे त्याच्या संपर्कात कोणीही आले नाही.
त्याचा रात्री उशिरा कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाला. तो कोरोना विषाणूने बाधित असल्याचे समोर आले. त्याच्यावर सावंगी मेघे येथिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता जिल्ह्यात रुग्णांची संख्या१२ झाली असून त्यातपैकी एकच रुग्ण वर्धा जिल्ह्यातील असुन त्यात मुत्यक महिलेचा समावेश आहे.तर उर्वरित ११ रुग्णांमध्ये वाशिम जिल्ह्यातील १, अमरावती जिल्ह्यातील ४ नवी मुंबईतील ४ गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील एकाचा समावेश आहे.

रविंद्र साखरे सह इकबाल शेख 9890777242 / 9834453404

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

बेशिस्तांवर कारवाईचा बडगा , “जिल्हाधिका-यांकडून इर्विन चौकात बेशिस्तांवर कारवाई”

मनीष गुडधे    अमरावती – कोरोनाबाधितांची संख्या वाढत चाललेली असतानाही मास्कचा वापर न करता बेपर्वाईने ...
विदर्भ

” सितादही ” पुर्वीच पांढर्या सोन्याला काळा डाग , “आभाळ फाटले”

आयुष्याचा ७\१२कोरा…! कर्जाची चिंता….! भूमिपुत्र हतबल…! मदतीची गरज…! देवानंद जाधव यवतमाळ – सध्या आभाळाच्या सारीपाटावर पावसाचा ...
विदर्भ

अकोला जिल्ह्यात प्रसूती झालेल्या महीलेला व तिच्या बाळाला उपचारासाठी चक्क बैलगाडीतून करावा लागला प्रवास…  

    अकोट. देवानंद खिरकर स्वातंत्र्याला ७४ वर्ष उलटली मात्र गावखेड्यातील वाहतूक परिस्थिती अजून हि ...
विदर्भ

संस्थात्मक अलगीकरणात राहण्यास इच्छुक नसलेल्या अतिसौम्य लक्षणे असणा-या रुग्णांना गृहअलगीकरणात राहण्याची परवाणगी

योगेश कांबळे वर्धा , दि.22 – सध्या जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ...