महत्वाची बातमी

उत्तर प्रदेशातल्या औरैया इथे रस्ते अपघातात झालेल्या जीवित हानीबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

नवी दिल्ली , दि. १६ :- उत्तर प्रदेशातल्या औरैया इथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

“उत्तर प्रदेशात औरैया इथे झालेला रस्ते अपघात ही दुःखद घटना आहे. सरकार तत्परतेने मदतकार्य करत आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. अपघातात जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो.’’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेश के औरैया में सड़क दुर्घटना बेहद ही दुखद है। सरकार राहत कार्य में तत्परता से जुटी है। इस हादसे में मारे गए लोगों के परिजनों के प्रति अपनी संवेदना प्रकट करता हूं, साथ ही घायलों के जल्द से जल्द स्वस्थ होने की कामना करता हूं।

— Narendra Modi

(@narendramodi)

0 Reviews

Write a Review

Advertisements
Advertisements

You may also like

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाची बातमी

शिवराया विद्यार्थी संघटनेचे अल्लीपूर येथे नागरिकांना मार्गदर्शन व मदत केन्द्र सुरू

वर्धा – हिंगनघाट तालुक्यातील अल्लीपूर येथील परिसरात नागरिकांना कोणत्याही समस्यांना अडचणी जावू नये याकरीता शिवराया ...
महत्वाची बातमी

नांदेड जिल्ह्यातील लोहा उपजिल्हा ग्रामीण शासकीय रुग्णालयास शहीद सैनिक संभाजी कदम यांचे नाव द्या- शंभुसेना*

*नांदेड जिल्ह्यातील लोहा उपजिल्हा ग्रामीण शासकीय रुग्णालयास शहीद सैनिक संभाजी कदम यांचे नाव द्या- शंभुसेना* ...