Home मराठवाडा “बुध्द पौर्णिमा 2020″(वैशाख पोर्णिमा) तथागत गोतम बुध्दास मनस्वी अभिवादन – माजी आमदार...

“बुध्द पौर्णिमा 2020″(वैशाख पोर्णिमा) तथागत गोतम बुध्दास मनस्वी अभिवादन – माजी आमदार गुरूनाथराव कुरूडे (कंधार)

222

नांदेड, दि. ७ ( राजेश भांगे ) – ज्या तथागत बुध्दाने इतर धर्मात प्रमाणे आकाशातील देव ,अल्ला,गाॅड यांच्याकडे न पहाता जीवंत मानवाच्या जीवनातील दुःखे दुर करण्यासाठी मार्ग शोधला व सर्व जगाला मानवाच्या कल्याणासाठीच प्रयत्न करण्याचा संदेश देऊन अशा बुध्दधम्मची स्थापना केली.त्यामुळे हा धम्म जगातील सर्व देश विदेशात मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. या धर्मात इतका जगातला विस्तार इतर कोणत्याच धर्माचा झाला नाही.
आजच्या जागतिक महामारी “कोरोणाच्या” संकटात बुध्द धम्माचाच मानवाच्या दुःख दुर करण्याचा प्रयत्न चालू आहे. आशा मानवांना डाॅक्टर नर्सेस व पोलिस अधिकारी तसेच
मंत्री इत्यादी अशा या महामानवाला मानाची कोटी-कोटी जय-क्रांती.