Home मराठवाडा अंगनवाडी ,आशा कार्यकर्ती , मदतनिस व ग्रामपंचायत कर्मचारी यांना पांगरी(अ) ग्रामपंचायत तर्फ...

अंगनवाडी ,आशा कार्यकर्ती , मदतनिस व ग्रामपंचायत कर्मचारी यांना पांगरी(अ) ग्रामपंचायत तर्फ प्रोत्साहन पर बक्षिस

60
0

प्रशांत बारादे

नांदेड – येथील पांगरी (अ) ग्रामपंचायत तर्फ अंगनवाडी ,आशा कार्यकर्ती , मदतनिस व ग्रामपंचायत कर्मचारी यांना कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उत्तम कार्य केल्या बद्दल प्रोत्साहन पर बक्षिसे देण्यात आली यावेळी सरपंच शिल्पा कत्तेवार व ग्रामसेवक एन.डी कदम यांच्या उपस्थीती मध्ये अंगनवाडी कार्यकर्ती बलबींदरकौर पुजारी ,आशा कार्यकर्ती राजाबाई बाह्राळीकर ,मदतनिस चंद्रकला घोगरे,ग्रामपंचायत कर्मचारी दत्ता नरवाडे यांना प्रत्येकी 1000 रू प्रोत्साहन पर बक्षिस देण्यात आले.