Home जळगाव ७ वर्षाच्या उमेर शेख यांनी ठेवला उपवास

७ वर्षाच्या उमेर शेख यांनी ठेवला उपवास

177

रावेर (शरीफ शेख)

पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण करून रावेरातील उमेर शेख फारुक(वय ७) यांनी तीन. रमजान रोजी आपल्या जीवनातली पहिला रोजा ठेवला.
सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी पाच वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत अन्नाच्या एक कण आणि पाणी च्या आधारावर उपाशी पोटी राहून यांनी अल्लाह प्रती श्रद्धा व्यक्त केली.
एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल या मुलाचा सर्वत्र अभिनंदन होत आहे.