Home जळगाव जेष्ठ शिवसेना कार्यकर्ते छोटू पाटील यांच्या कडून निंभोरा-तांदलवाडी गटात मास्क वाटप

जेष्ठ शिवसेना कार्यकर्ते छोटू पाटील यांच्या कडून निंभोरा-तांदलवाडी गटात मास्क वाटप

70
0

रावेर (शरीफ शेख)

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोरोना संकटापासुन उपाययोजना म्हणून मुक्ताईनगर मतदारसंघातील आमदार चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय जेष्ठ शिवसैनिक छोटु पाटील (रेंभोटा) यांच्या कडुन मास्क वाटप करण्यात आले. युवासेना व शिवसेना परिवार यांच्या मार्फत निंभोरा-तांदलवाडी जिल्हा परिषद गटात १००० मास्क वाटप करण्यात आले.सुभाष महाजन व युवासेना जिल्हा परिषद गट प्रमुख भैया पाटील यांच्या मार्फत ते प्रत्येक गावात पोचवन्यात आले.
तसेच निंभोरा-तांदलवाडी गटातील अजंदे,रावेर स्टेशनभोर,पुनखेडा,ऐनपूर,वाघाडी,रेंभोटा,खिर्डी,निंभोरा,या गावात तिथले शिवसेना व युवासेना कार्यकर्त्यांच्या मार्फत मास्क वाटप केली या मध्ये गटातील सर्व गावातील शिवसेना व युवसेने चे विविध गावचे जेष्ठ शिवसैनिक निळकंठ पाटील,भास्कर पाटील,जयंत पाटील,युवासेना उप तालुका प्रमुख साबीर बेग,साजीद शेख,जावेद खान,शेख शाहरुख,तालिब शेख,पंडीत पाटील,निलेश पाटील,जीवन पाटील,राकेश,घोरफडे,चेतन पाटील,हुकूमचंद पाटील, आकाश चौधरी,तुषार कचरे, युवासेना जिल्हा परिषद गट प्रमुख भैया पाटील , युवराज पाटील,राम इंगळे, जयदीप चोपडे,सुरेश पाटील,विजय पाटील,भागवत महाजन, पोलीस पाटील, सुभाष माहाजन,रमेश गवळी,स्वप्निल गिरडे,आदी सह कार्यकर्त्यांनी मास्क वाटप केले.