Home विदर्भ मजुराचा पायदळ लोंढा व सिमेंट वाहतुक मुळे चन्द्रपुर जिल्हयातील कोरपना भागात धोक्याची...

मजुराचा पायदळ लोंढा व सिमेंट वाहतुक मुळे चन्द्रपुर जिल्हयातील कोरपना भागात धोक्याची घंटा ?

46
0

कोरपना – मनोज गोरे

तेलंगाना राज्य सिमा आदिलाबाद व उतरेकडुन लागलेल्या यवतमाळ जिल्हयातुन ठिक ठिकाणी हैद्राबाद निजामबाद नांदेड लातुर सह बुलढाना पुणे औरंगाबाद येथुन मोठ्या प्रमाणात जत्थेच्या जत्थे भडांरा गडचिरोली

राजनांदगाव बालाघाट कडे जानारे कामगार महीला लहान मुलासह कोरपना भागात सिमा बंदी असताना मिळेल त्या वाटेने इनकमींग होत असल्यामुळे प्रशासन सुद्धा यामुळे हैरान होऊन मार्ग सोडुन शेतातुन नाल्याने जंगलातुन दररोज शेकडो सख्येंनी कोनतीही तपासणी न होता रात्रौ दिवस मोठया प्रमाणात नागरीकाचा अव आगमन वाढ झाल्याने प्रशासनापुढे डोकेदुखी वाढली संचारबंदीचे 3/१३ वाजत आहे अनेक ट्रक रेड झोन मधून प्रवेश करूण कोरपना भागात रस्त्यावर थांबतात रैन बसेरे बंद पडले क्वराटाईन न करता मजुर मोठया सख्येंनी या भागातुन जात असल्याने नागरीकामध्ये चिंता वाढली आहे वणी भागातुन येणारी सिमेंट वाहनातुन मजुर येत असल्यामुळे तपासणी नाक्यापूर्वी त्याना उतरविल्या जात असल्याने नदीतुन कोडशी शेरज पारडी मुकूटबन व बेला उट नुर जैनुर येलापुर सावलहिरा मार्गाने जत्थेच्या जत्थे येत असल्याने गावकऱ्यानी आजतागायत लॉकडाऊन व गावबंदीचा फज्जा उडत आहे सुरक्षीत असलेल्या चन्द्रपुर जिल्हयात या निमीत्याने कोरोना सक्रंमणाचा धोका वाढला असुन गडचांदूर शहरात पोलीसानी अत्यंत नियोजन पध्दतीने अमलबजावणी करीत होते मात्र सिमेंट वाहन वाहतुकीमुळे शिथिलता आल्याने गज चांदर कोरपना शहरात बाहेरच्या लोकाचा शिरकाव वाढला आहे शहरात वाहन उभे करण्यास बंदी करावी अशी मागणी आबिद अली यांनी केली असुन कोरपना येथून मध्य प्रदेश छतीसगड भडांरा गडचिरोली जिल्हयात जाणाऱ्या मजुराची सख्या अधिक आहे सिमेंट वाहतुक करणाऱ्या ट्रक मघुन कामगार प्रवास करीत असल्याचे मुल येथिल अपघात घटनेचा पुरावा असताना लॉक डाऊन जिल्हासिमाबंदी पकड सेल झाल्याने मजुराचा इनकमीगं मुळे व यवतमाळ रूग्णाची होत असलेल्या वाढीमुळे सिमेंट वाहतुक बंद करणे व मजुराचा शिरकाव थांबविणे हाच पर्याय योग्य ठरणार अन्यथा या भागातील नागरीक पुढाकार घेऊन गावात प्रवेश बंदी व सतर्क सुरक्षीत राहण्याची गरज निर्माण झाली पोलीस प्रशासन देखिल अविरत प्रयत्न करत असताना मजुराचे लोंढे डोकेदुखी ठरत आहे रविवारच्या रात्रौ व सोमवारी शेकडो मजुर या भागातुन पायदळ कृच करीत राजुरा चन्द्रपुर कडे निघाले तेलंगाना भागातील येणारे मजुर याच्या व्यथा व तापत्या उन्हात पायदळ कुटूबं व डोक्यावर ओझे हे बघुन त्याना भोजन आहार नाश्ता देण्याचे कार्य कोरपना येथे केल्या जात आहे शासनाचे कमीत कमी या सिमेवरून त्या सिमेपर्यत वाहन सुविधा उपलब्ध करूण दयायी यवतमाळ जिल्हयातील WCL पैनगगां कोलखदान मध्ये कामगार गाडेगाव [ . कोरपना ] भागात येतात व काही या परीसरातील मजुर कामावर जात असल्याने नागरीकनी धसका घेत धोक्याची घटां तर ठरणार नाही ना प्रशासन प्रयत्न करूण देखिल इनकमीग थांबविणे कठीण होत आहे यामुळे लॉक डाऊन घरात बाहेरचा गोंधळ गावात अशी परिस्थीती निर्माण होत आहे.