Home महत्वाची बातमी नांदेड मध्ये आढळला आणखीन एक कोरोना बाधित

नांदेड मध्ये आढळला आणखीन एक कोरोना बाधित

78
0

नांदेड, दि. २६ – राजेश भांगे

नांदेडात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला,
शहरातील ४४ वर्षीय रुग्णाला कोरोनाची बाधा.
नांदेडच्या अबचलनगर येथील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती…

नांदेडात आता कोरोना रुग्णांची संख्या दोन झाली असुन

जिल्हा शल्य चिकित्सक नीलकंठ भोसीकर यांनी दिली माहिती,
रुग्णाला शासकीय दवाखान्यात केले दाखल.

नांदेड जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा धोका वाढण्याची शक्यता. आता सर्व शहरवासियांनी जास्त दक्षता घेत लाॕकडावुन १०० टक्के पाळण्याची गरज.
एकुणच दुसरा रूग्ण सापडल्या मुळे चिंतेत वाढ झाली असुन रात्री ९ वा.जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी डाॕ, विपीन इटनकर यांच्या नेत्रत्वात अत्यंत तातडीचीबैठक बोलाविली असुन यावर काय काय उपाय योजना करण्याची गरज आहे त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात मंथन सुरू आहे.

तरी आजचा हा पेशंट मूळचा नांदेड चा असून तो ड्रायव्हर आहे व तो पंजाब येथे जावुन आल्याचे समजते.