Home महत्वाची बातमी पोलीस मित्र परिवार समन्वय समिती कडुन गरिब मजुरांना मदतीचा हाथ

पोलीस मित्र परिवार समन्वय समिती कडुन गरिब मजुरांना मदतीचा हाथ

318
0

अमरावती – सध्या राज्यात कोरोना वायरसमुळे सर्वञ लाॅकडाऊन सुरु झाल्यापासुन तर लॉकडाऊन खुले पर्यंत अमरावती वर्धा महामार्ग वर बोरवघळ येथे येणाऱ्या- जाणाऱ्या गरिब मजुरांना जेवण्याची व्यवस्था डाॅ. संघपाल उमरे , महाराष्ट्र राज्य अध्यक्ष , पोलीस मित्र परिवार समन्वय समिती यांच्या

नेतृत्वाखाली व गावातील मित्र मंडळी मेश्राम पोलीस पाटिल , अतुल डफळे, सचिन सावकार , ताम्बतकर मॅडम , वैभव गजभिये, संकेत मेश्राम, प्रणय चालखुरे, निलेश लसवंते ,ऋषीकेश मेश्राम , संकेत चवरे , सुयोग चालखुरे , राहुल गोंगले , निलेश शेंडे , अलोक बडगे यांच्या सहकार्य व मदत करीत आहेत.