Home विदर्भ पातूर येथे गोडाऊन ला लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे नुकसान झाले ,आमदार नितीन...

पातूर येथे गोडाऊन ला लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे नुकसान झाले ,आमदार नितीन देशमुख यांची घटनास्थळी भेट

131
0

देवानंद खिरकर ,

आज पातूर शहरामध्ये छत्रपती संभाजी चौक बायपास रोड वर श्याम धनस्कार यांच्या हार्डवेअर इलेक्ट्रीक सामान च्या गोडाऊन ला पहाटे 5 वाजताच्या दरम्यान आग लागल्याचे लक्षात आले सदर आगी मध्ये गोडाऊनमधील 25 ते 30 लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे
सदर घटनेची माहिती आमदार नितीन देशमुख याना कळल्यावर त्यानी घटना स्थळी भेट देवून नुकसान ची पाहणी करून तहसीलदार यांना पंचनामा सादर करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले व सदर आग कोणत्या कारणामुळे लागली त्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले या वेळी पंचायत समिती घटनेचा प.स गटनेता अजय ढोणे डॉ. दिगंबर खुरसडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे, शंकर देशमुख, राहुल शेगोकार, अजय देशमुख, तहसीलदार बाजड साहेब, गटविकास अधिकारी शिंदे साहेब, ग्रामविकास अधिकारी उंद्रे साहेब,शिर्ला ग्रामपंचायत चे ग्रामसेवक व कर्मचारी उपस्थित होते.