Home राष्ट्रीय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त देशभरातील काही सरपंच,ग्रामसेवक...

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त देशभरातील काही सरपंच,ग्रामसेवक यांचेशी थेट व्हिडीओ ने संवाद साधला

57
0

पंचायतराज ग्रामविकास व गावातील ग्रामविकासाच्या नागरी योजना व कोरोनाच्या संकटात गावाच्या उपाययोजना,ग्रामसभांचे विशेषाधिकार या विषयावर सविस्तर संवाद साधला,खूप बोलकी मते ऐकायला मिळाली,आजचा दिवस खऱ्या अर्थाने ग्रामविकास या विषयावर खूप मोलाचा आहे,
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून ग्रामविकास हे देशविकासाचे सूत्र म्हणून पंचायती राज 63 व्या घटनादुरुस्ती करण्यात आली,स्थानिक स्वराज्य संस्था,जिप,पंचायत समिती,महापालिका,ग्रामपंचायत यांच्या केंद्रित अधिकारावर बंधने आणून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात आले,लोकमताच्या माध्यमातून विकासाचे सूत्र म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात आले,त्यातून ग्रामसभा हीच लोकसभा उदयास आली,अन गावाला ग्रामस्वराज्य मिळावे म्हणून लोकमताने ग्रामविकास,ही ग्रामसभेला विशेष अधिकार देण्यात आले,ग्रामसभा ही गावातील प्रत्येक 18 वर्षे पूर्ण असलेल्या ग्रामस्थांची सभा बनली,सर्वाना बोलण्याचा व्यक्त होण्याचा अधिकार प्राप्त झाला,
त्यामुळं आजचा दिवस खूप मोलाचा आहे,
गरज आहे डोळस व्हायची…
आपल्या अधिकारप्रति जागृत होण्याची