Home विदर्भ कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपणा चासावळागोंधळ डिस्टन्सींग नियमाचे उल्लंघन शेतकऱ्यांचे हाल?

कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपणा चासावळागोंधळ डिस्टन्सींग नियमाचे उल्लंघन शेतकऱ्यांचे हाल?

24
0

कोरपना – मनोज गोरे

तालुक्यातील कोरपना कोरपना येथे मुख्य बाजारपेठ तर गडचांदुर येथे उपबाजारपेठ व बैल जनावरे खरेदी विक्री मोठी पेठ आहे मात्र कृषी उत्पण बाजार समीती कायदा शेतकऱ्या ऐवजी व्यापाऱ्याचा फायदा हा प्रकार गत २ वर्षापासुन अमलात आणल्यामुळे शेतकऱ्याची सर्रास लुट व व्यापारी साठी रान मोकळे असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येते शेती उत्पादित धान्याचा लिलाव होत नाही मार्केट यार्डवर कृषी उत्पण बाजार समीती नियमन व नियमाची अमलबजावणी होत नाही शेतकऱ्याचे प्रतिनिधि डोळे बंद करूण पदाधिकारी म्हणुन शेतकऱ्याची लुट व नियमाची पायमल्ली होत असताना मुंग गिळुन गप्प असल्याने नियमाचे पाणी कुठे मुरत तर नाही ना अशी शंका निर्माण झाली या वर्षात लिलाव झाले नाही सध्या मार्च पासुन लॉक डाऊन व संचारबंदी असताना थेट व्यापाऱ्याच्या दारात शेती उत्पादीत धान्य टाकण्याची पाळी बळीराजावर येऊन ठेपली या संधीचा व्यापारी येरे माझ्या मांगल्या अशी वागणुक शेतकऱ्याना मिळत आहे राज्यभर अडत बंदी असताना येथे अडत व रोख रक्कम देऊन कमीशन घेतल्या जाते कोरपना गडचांदुर येथे लॉक डाऊन काळात मोठया प्रमाणात तुर चना गहु खरेदी झाली मात्र याच्यां नोंदी बाजार समीती कडे आहे काय बाजार समीतीच्या उत्पादनास लाखोचा चुना लावण्यास जबाबदार कोन असा सवाल उपस्थीत होत असताना जिल्हयातील सर्वात मोठी कापूस बाजार पेठ असुन सध्या खरेदी बंद असल्याने शेतकऱ्याचा हंगाम धोक्यात येईल कापूस खरेदी तात्काळ सुरु करावे अशी मागणी जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष स आबिद अली यांनी केली असुन कोरोना संसर्ग पाश्र्वभुमीवर डिसटेंन्सीग नियमाचे उल्लघन व खरेदी विक्री नियमनाचा फज्जा कोरपना बाजारपेठेत दिसून येत आहे मुख्यधिकारी व उपनिबंधक तातडीने दखल घेऊन भोंगळ कारभार आवर घालतील काय असा सुर शेतकऱ्यामध्ये दिसून येत आहे.

Unlimited Reseller Hosting