Home महत्वाची बातमी नायगांव येथे लाॕकडावुन दरम्यान पोलिसांनी पकडली दारूची अवैध वाहतुक करनारी गाडि –...

नायगांव येथे लाॕकडावुन दरम्यान पोलिसांनी पकडली दारूची अवैध वाहतुक करनारी गाडि – पावने दोन लाखाची दारू जप्त ,

666

*नांदेड, दि.२२ ; राजेश भांगे*

नायगांव शहरात येणारी अवैध दारू पोलिसांनी मोठ्या तत्परतेने सोमवारी दि. २० रोजी मध्य रात्री पकडली , यावेळी पावणे दोन लाख रूपयाची दारू व तीन लाख रूपयाचे जीप असे एकुण एवेज रात्रीच्या वेळी गस्तीवर असणारे सहाय्यक पोलिस निरिक्षक गजानन पाटेकर व त्यांच्या सहकार्यांने नरसी नांदेड रोडवर असलेले लाईट आॕफिर कार्यालया जवळ पकडले आहे त्यामुळे अवैध धंदे चालकांचे धाबे दणानले आहे.
या बाबद अधिक माहिती अशी कि सहाय्यक पोलिस निरिक्षक गजानन गुलाबराव पाटेकर हे रात्रीच्या गस्तीवर असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून त्यांनी लाईट आॕफिस जवळ चोख बंदोबस्त लावुन गाडि क्रमांक महा.२२ व्हि. ११३९ ही गाडी अडवुन तपासणी केली असता त्यात देशी दारूचे ७० बाॕक्स ज्याची किंमत अंदाजे १ लाख ७४ हजार ७२० रूपये असुन ते सर्व ताब्यात घेतले व क्रूझर गाडि ज्याची किंमत ३ लाख रूपये असुन ती सुद्धा यावेळी जप्त करण्यात आली. व यातील आरोपी वन्नाजी शिंदे ( वय ३०) शे.पाशा ( वय ३२ ) बबनराव पवार ( वय ३८ ) यांना अकक करून जामिनावर सोडण्यात आले तर यातील दोन आरोपी फरारा असुन असे स.पो,नि. पाटेकरा यांनी सांगितले तरी यावेळी पो.काॕ. कंधारे, राजमोड, वळगे, हे होते. तसेच यापुर्वीही काही दिवसांपुर्वीही पोलिसांनी छापा टाकुन दारू पकडली होती.

*नेमणूक देगलूरला हप्तेखोरी नायगांव ला करणारा पोलिस आखेर निलंबित*
देगलूर पोलिस स्टेशनचा पोलिस, जिप चालक तुपदाळे हे नायगांव येथे वास्तव्यास असुन नायगाव नांदेड हायवे वर तहसिल जवळ लाॕकडावुन काळात अत्यावश्यक सेवा माल वाहतुक करणाऱ्या वाहनांना अडवुन (त्याची हद नसतानाही) जबरीने हप्तेखोरी करित असल्याचे समजताच नायगांव चे पोलिस निरिक्षक श्री पडवळ यांनी तत्काळ तक्रारी अहवाल जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिसाधिक्षक मा विजयकुमार मगर यांना पाठविला त्यावर त्यांनी लगेच च तुपदाळे ला निलंबित करावे असे देगलूर चे पोलिस निरिक्षक श्री भगवान धबडगे यांना आदेशीत केले व त्यांनी तुपदाळेस निलंबित करून आमलातही आणले.
तरी सदर घटनेमुळे पोलिस दलात मात्र एकच खळबळ उडाल्याचे दिसुन आले.

*लाॕकडावुन काळात वाहतुक वर्दळीने नागरिक भितीच्या सावटाखाली*
देगलूर, सोमवार दि.२० ता, पासुन देगाव नाका मोठ्या रोडवर रस्ता अडविल्याने मुकुंद नगर भागातील आतिल रोड मार्गे दिवस – रात्र ट्रिपल सिट दुचाकि वाहने, पॕसेंजरने भरलेले पॕजोअॕटो, जीपा, ट्र्याक्टर, वाहन अशा अनेक अवैध वाहानांची वर्दळ वाढुन वाहतुकिला ऊत आल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरील लोकांच्या वर्दळीने एरियातील स्थानिक रहिवाशी अबाल व्रद्ध भितीच्या सावटाखाली आले असुन मोठे रोड ब्लाॕक करून वाहतुक इकडे कोण्या उलट्या खोपडिने वळविली म्हणून चर्चेला उधान.
तरी पोलिस प्रशासनाने यात लक्ष घालुन पुर्वव्रत वाहतुक वर्दळ थांबवावी अशी नागरिकां मधुन मागणी होताना दिसुन आले