Home विदर्भ विशेष पोलिस पथकाचा हिवरखेड हद्दीत जुगारावर छापा.

विशेष पोलिस पथकाचा हिवरखेड हद्दीत जुगारावर छापा.

92
0

9 आरोपीसह 1,65,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त….

देवानंद खिरकर

अकोला – आज दि.20/4/2020 रोजी अकोट विभागात अवैद्य धंद्यावर रेड करने कामी पेट्रोलिंग करीत असतांना ग्राम अडगा येथे हजर असतांना गोपनीय माहीती मिळाल्यावरुन ग्राम उंबर शेवळी रोड लगत असलेल्या शेतामध्ये काही ईसम 52 ताश पत्यावर पैशाची हारजितचा जुगार खेळत आहेत.अशा मीळालेल्या माहीती वरुन सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठीकाणाहून नगदी 7320 रुपये,व मोटर सायकल 5 कींमत अंदाजे 1,45,000 रुपये, मोबाइल 4 नग 13,000 रुपये,व 52 ताश पत्ते असा एकुण 1,65,320 रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.(1) संतोष विश्वनाथ गावंडे वय 32 वर्ष रा.विठ्ठल मंदिर जवळ हीवरखेड (2) शहादेव सुखदेव गव्हाळे वय 57 वर्ष रा.तळेगाव बाजार पो.स्टे.हिवरखेड (3) अक्षय गणेश बोडखे वय 20 वर्ष रा.इंदिरा नगर हिवरखेड (4) नागोराव भीमराव खुमकर वय 65 वर्ष रा.तळेगाव बाजार (5) विश्वनाथ जगन्नाथ मसूरकर वय 50 वर्ष रा.इंदिरा नगर हिवरखेड (6) एम एच 30 बी एफ 7598 बजाज प्लॉटीना चा चालक (7) एम एच 30 आर 1371 हीरोहोंडा स्प्लेंडर चा चालक (8)बजाज प्लॉटीना चेसिस नंबर एम डी झेड ए 76 ए झेड़ 7 जी डब्लु ए 22341 ईजन नंबर पी एफ झेड़ डब्लु जी ए 49247 चालक नामे केवल देशमुख रा.गोर्धावेस हिवरखेड (9) ओपो कंपनीचा मोबाइल धारक अशोक बोडखे रा.इंदिरा नगर हिवरखेड या सर्वांनी मा.जिल्हाधिकारी साहेब अकोला यांचे आदेश क्रमांक कक्ष2/प्रश/गृह/कावी 98/2020 दि.23/3/2020 प्रमाणे अकोला जिल्ह्यात कलम 144 जाफौ नुसार कोरोना विषाणु पादुर्भाव रोखण्या करिता संचारबंदी आदेश लागू असतांना त्यांना दिलेल्या आदेशाचे उल्लघन करुन कोविड 19 हा संसर्गजन्य आजार पसरेल या हेतूने कृत्य कल्याणे त्यांचे विरुध्द पो.स्टे.हिवरखेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.