Home मराठवाडा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने फळ वाटप

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने फळ वाटप

26
0

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि. १९ :- कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे किनवट च्या वतीने चिकू, टरबूज, खरबूज चे मोफत वाटप करण्यात आले. या वेळी लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, अध्यक्ष संदिप केंद्रे, अनिल तिरमनवार, यशवंत पाटील कराळे, सुनिल पाटील, क्रांती केराम,
नगर परिषदेचे स्वच्छता दुत बाळकृष्ण कदम, प्रकाश नगराळे युवा मोर्चाचे ता अध्यक्ष उमाकांत कराळे पाटील, ता अध्यक्ष मसेस संभाजी ब्रिगेड अजय कदम पाटील, कृष्णा पाटील, राजेंद्र भातनासे, मिनाई डेरी चे संचालक सुनिल चव्हाण, प्रभाकर कराळे, आदित्य खरे आदी.

Unlimited Reseller Hosting