Home जळगाव अलहसनात उर्दू प्राथमिक शाळा रावेर येथे शालेय पोषण आहार योजनेतून तांदूळ वाटप

अलहसनात उर्दू प्राथमिक शाळा रावेर येथे शालेय पोषण आहार योजनेतून तांदूळ वाटप

37
0

रावेर (शरीफ शेख)

रावेर येथील अलहसनात एज्युकेशन सोसायटी संचलित अलहसनात उर्दू प्राथमिक शाळा रावेर येथे इयत्ता १ ते ५ चे २८३ व इयत्ता ६ ते ८ चे १०२ लाभार्थी विद्यार्थ्यांना शासन निर्णय नुसार समप्रमाणात तांदूळ वाटप करण्यात आले. पालकांनी तांदूळ वाटप करतांना गोंधळ, गर्दी होणार नाही याची काळजी घेवून
सोशल डिसटंसिंग आणि लागू असलेल्या लाँकडाउन च्या नियमानुसार करण्यात आली. जे पालक काही कारणाने शाळेत आले नाही त्यांचे घरा पर्यंत जावून तांदूळ पोहोचविण्यात आले.
सदर वाटप साठी शाळेतील
मुख्याध्यापक
फिरोज खान समद
उप शिक्षक युनुस खान, जाकीर हुसेन , शेख कुर्बान, शेख इमरान , झुलकर खान , शेख शरीफ, शेख तन्वीर या सह पालक विद्यार्थी उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting