Home विदर्भ गरिब मजुरांना पोलीस मिञ परिवार समन्वय समितीचा (कोरोणा वायरस ) आधार

गरिब मजुरांना पोलीस मिञ परिवार समन्वय समितीचा (कोरोणा वायरस ) आधार

35
0

अमरावती – कोरोणा वायरसमुळे भारतीय अर्थव्यवस्था अस्त-व्यस्त झाली आहे, त्यात कंपणीमध्ये , किंवा ईतर ठिकाणी काम करित असलेल्या मजुराची सध्या स्थितीत खलावली आहे.

मजुरी नाही , पैसा नाही , खायला नाही , व गावला जायला साधन नाहीत त्यामुळे गावाकडे पायदळ जात असलेल्या गरिब मजुरांना अमरावती वर्धा महामार्गवर देवगाव पुलगांवच्या मध्ये बोरवघळ येथे डॉ. संघपाल उमरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पोलीस मिञ परिवार समन्वय समिती यांच्या निदर्शनाखाली आशिष मेश्राम पोलीस पाटील बोरवघळ , सचिन सावकार तळेगाव सर्कल कार्याध्यक्ष पो. मी. प. स. समीती , चाम्बतकर मॅडम , वैभव गजभिये , मनोज मेश्राम , विकास गजभिये , संकेत मेश्रामल , ऋषिकेश चालखुरे , पुरूषोत्तम ताम्बतकर , माणिक मेश्राम,ट , राहुल गोंगले, धर्मपाल बडगे , वेदांत चवरे , अकिंत बडगे , प्रज्वल गजभिये धर्मराज गोंगले व सर्व पोलीस मिञ परिवार समन्वय समितीचे सदस्य व आंबेडकर अनुयायी आणि गावातील बांधव लाॅकडाऊन खुले पर्यंत महामार्ग ने पायदळ जाणार्या व येणार्यासाठी जेवण्याची व राहण्याची व्यवस्था करित असुन सोबत तांदुळ , दाळ , अन्नधान्य देत आहेत.
या माहमार्गावर जात असलेल्या मजुरांना व ईतरांना तसी माहीती द्यावी.

Unlimited Reseller Hosting