Home जळगाव जमात-ए- इस्लामी हिंद शाखा रावेर तर्फे राशन किट वितरण

जमात-ए- इस्लामी हिंद शाखा रावेर तर्फे राशन किट वितरण

74
0

रावेर (शरीफ शेख)

संपूर्ण जगात कोरोना विषाणूची महामारी सुरू आहे आपल्या देशात सुद्धा कोरोनाचे अनेक रूगण आढळलेले आहे खबरदारीचे उपाय म्हणून देशात लॉक डाऊन सुरू आहे अशा परिस्थितीत जनता आपल्या घरातच अडकलेली असून सगळे देश वाशी विशेष करून गोरगरीब , निराधार , विधवा , गरीब मजूर, त्यांची परिस्थिती हलाखीची झाली आहे अशा बिकट परिस्थितीत बघ्याची भूमिका ना घेता मानवतेच्या सेवेसाठी जमात-ए-इस्लामी हिंद देशभरात गरीबांची मदती साठी पुढे आलेली आहे म्हणून रावेर शाखा तर्फे सुद्धा अत्यंत गरजू गोरगरिबांसाठी जीवन उपयोगी वस्तू कडधान्य गहू ,तांदूळ ,डाळे , तेल, साखर इत्यादी वस्तू वर आधारित राशन किट व रोख रक्कम लॉक डाऊन चे सुरुवातीपासून आज पर्यंत शेकडो गरजू पर्यंत त्यांचे उदाहरण निर्वाह ची सोय घरपोच करण्याचे कार्य सुरू आहे
जमात-ए-इस्लामी हिंद रावेर चे सर्व कार्यकर्ते व सेवक लोकांच्या ह्या सेवेसाठी कार्यरत आहेत

Unlimited Reseller Hosting