Home विदर्भ भाजपा द्वारा मास्क व सैनिटाइजर वितरित

भाजपा द्वारा मास्क व सैनिटाइजर वितरित

68
0

चंद्रपूर प्रतिनिधी – मनोज गोरे

भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने सी डी सी सि बँक कोरपणा येथे सॅन्टिलायझर व माक्स चे वाटप करण्यात आले

भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्यात वतीने दिनांक 15:04:2020 रोज बुधवार ला सी डि सी सी बँक कोरपना येथे श्री नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष तालुका कोरपना यांनी श्री अनिलजी रेगुंडावार सी डि सि सी बँकेचे मॅनेजर यांना सॅन्टीलायझर व माक्स देेऊन कोरोणा मुक्त राहा असी विनंती केली व बँकेत कामा निमित्त येणाऱ्या नागरिकांना कोरोणा या रोगापासून मुक्त राहण्याचे आवाहन केले तसेच इतर कर्मचाऱ्यांना सेंटीलायझर बॉटल,माक्स देऊन याचा चांगल्याप्रकारे उपयोग करावा व कोरोणा या व्याधी पासुन दूर राहावे असी विनंती श्री नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष यांनी केली.

Unlimited Reseller Hosting