Home विदर्भ विवाहितेची गळफास लावून आत्महत्या*

विवाहितेची गळफास लावून आत्महत्या*

94

दुःखद घटना ,

प्रतिनिधी देवानद खिरकर /14 एप्रिल

अकोट :- हिवरखेड येथील पंचबुद्धे प्लॉट येथे राहत असणाऱ्या विवाहितेने स्वतःच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे घटना आज 14 एप्रिल रोजी सकाळच्या दरम्यान घडली
सौ लता सुनील पिसोळे ही विवाहित महिलेला मनोविकाराचा आजार होता व त्या महिलेचा उपचारही सुरु असल्याची माहिती मृतक पतीने दिली लता पिसोळे या महिलेने स्वतःच्या घरातच पाळण्याच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली या बाबत पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन मर्ग दाखल केला आहे