Home मराठवाडा नांदेड मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी….!

नांदेड मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी….!

70
0

नांदेड , दि.१४ :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती मुख्य पोस्ट मास्तर यांच्या दालनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नांदेडचे पोस्ट मास्तर डी. एम. जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यावेळी बोलताना पोस्ट मास्तर म्हणाले की माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवाचे अनंत उपकार विसरता येऊ शकत नाही.असे पोस्ट मास्तर यांनी सांगितले.
या वेळी साहयक पोस्ट मास्तर डी. पी. बुकतरे, डाक साहयक पाईकरव हे उपस्थित होते.