Home जळगाव सुभाषवाडी येथे गावठी दारू चे दोनशे लिटर रसायन केले नष्ट

सुभाषवाडी येथे गावठी दारू चे दोनशे लिटर रसायन केले नष्ट

21
0

पोलिसांची मोठी कार्यवाही.

रावेर (शरीफ शेख)

सुभाषवाडी ता.जळगाव दि.१३ रोजी सायंकाळी ५ वा पो.निरीक्षक विशाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली भट्टीवर पो पाटील सरपंच यांनी मोठी कारवाई दारू निर्मात्याचे रसायन नष्ट केले गावांतील तरुणांना शेतात गावठी दारूची हात भट्टी असल्याची माहिती मिळाली त्यांनी त्याठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता हात भट्टी दारू घालण्यासाठी असलेले रसायन मिळून आले ही बाब त्यांनी पोलीस पाटील देविदास राजाराम पाटील व सरपंच राजाराम धिंगा चव्हाण यांनी सांगितले असता त्याठिकाणी जाऊन गावठी दारू घालण्यासाठी असलेले सुमारे दोनशे लिटर रसायन जागेवर नष्ट केले गावातील तरुणांच्या ग्राम दक्षता समिती करून कोरोना संदर्भात आणि ताडी दारू पण पकडले आणि त्याला पण मस्त केलंय पोलिसांचा व्यवस्थेच्या गैरफायदा घेतला जात होता कोरोना ग्राम तरी जनजागृती समितीने गावात लोकांची गर्दी होऊ नये म्हणून काळजी घेतली.

Unlimited Reseller Hosting