April 1, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

पत्रकार व डॉक्टर यांना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल – माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर

विनोद पञे

कोरोनाचा सारख्या महामारी विषाणूची आपला जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा न करणारे पत्रकार व डॉक्टर हे समाजाची सेवा करीत आहे. पत्रकारांमुळे देशात काय परिस्थिती आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहचवितात त्यांना कर्तव्यावर जाणार्याना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल , असे माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!