Home मराठवाडा ट्रक आणि ट्रॅक्टर चा अपघात चालक जखमी , “वाहतुकीस खोळंबा”

ट्रक आणि ट्रॅक्टर चा अपघात चालक जखमी , “वाहतुकीस खोळंबा”

217

शिरीहरी अंभोरे पाटील

वसमत , दि . ०३ :- नांदेड परभणी रोडवर वसमत जवळ औंढा नागनाथ ( जितुर ) पाईट जवळ आज दुपारी ट्रक आणि ट्रॅक्टर चा अपघात झाला असून यात चालक गंभीर जखमी झाला आहे या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार वाहनातील चालकांस किरकोळ मार लागला आहे पन अपघातील वाहनांमुळे रस्त्यावरील दोन्हि बाजुंनी दोन ते तीन किलोमीटर अंतरावर रहदारीतील वाहने थांबलेले पाहायला मिळाली
आपघातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी रस्ता मोकळा करण्यास सुरुवात केली आहे सदर वृत्त लिहे पर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नवहता .