Home विदर्भ वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे दक्षता समीतीची स्थापना.!

वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे दक्षता समीतीची स्थापना.!

158

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – जिल्हातील हिगणघाट तालुक्यातील अल्लीपुर येथील यशवंत विदयालय मध्ये दक्षता समीती स्थापना करन्यात आली.
वर्ग दहावीची परीक्षा तीन मार्च पासुन सुरू होत आहे त्या अनुशंगाने गावात शांतता राहावी कोनतेही अनुचित प्रकार न घडावा या साठी नागपूर परीक्षा बोर्ड यांनी प्रत्येक शाळेत जीथे वर्ग दहावी चे सेंन्टर आहे तीथे दक्षता समीती स्थापन करन्याचे निर्देश शाळेला दिले त्या अनुशंगाने यशवंत विदयालय येथे दक्षता समीती स्थापन करून शाळेत दक्षता समीती बैठक घेन्यात आली .
बैठकीला दक्षता समीती अध्यक्ष प्राचार्या नुतन माळवी तसेच गावातील पि.आय. अधिकारी बैरागी , सरपंच नितीन चंदखेडे ग्रा. प . सदस्य सतिश काळे ,पोलीस शिपाई राजेश शिरभाते, अरुण फाटे व आदी बैठकीला उपस्थित होते.
प्राचार्या नुतन माळवी यांनी दक्षता समीती बाबद माहीती सांगीतली सध्या दहावीचे बोर्ड पेपर सुरू होनार असुन शाळेत कोनताही अनऊचीत प्रकार घडू नये वर्ग दहावीचे पेपर शांततेने पार पडावे या अनुशंगाने दक्षता समीती स्थापन करन्यात या समीतीवर यांची शाळेतून नियुक्ती केली गेली आहे दक्षता समीती परीक्षेच्या वेळेस शाळेत हजर राहून आपली भुमीका नीस्वार्थी पार पाड़ेल व परीक्षेच्या वेऴेस कोनताही अनऊचीत प्रकार न घडावे शांततेत परीक्षा पार पडेल कॉफी मूक्त सेंन्टर राहील याची दक्षता समीती घेईल.