यवतमाळ : शहरातील डाबकी रोड पोलिस ठाणे येथे एका विवाहित डॉक्टर सुने च्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या 8 जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सुषमा अरुण वानखेडे (वय 44) रा अकोला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा क्रमांक 0307/2026 नोंदविण्यात आला आहे. डॉ अरुण वानखेड़े याना परस्त्रीचl शोक, सतत ड्रिंक करने, सतत ब्लू फिल्म पlहने असे नाद पहिले पlसूनच असुन विवाहानंतर सतत पैशांची मागणी, मानसिक व शारीरिक छळ, मारहाण तसेच जीवे मारण्याच्या धमक्या, दिल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे,उमरखेड़ चयl वानखेड़े परिवारlने क्रूरतेची परिसीमl गlठली, डॉ अरुण वानखेड़े ने आपल्या संसारl ची सगली सुत्र पहिलया पlसूनच आई बहिनीचया हातlत सोपवुन स्वतl कठपुतली सlरखा नाचत रlहिला आणि मुलीचा जीव घेवून त्याच दिवशीं वर्धा येथील घरlतून पलायन केले वानखेड़े परिवारlने स्वतlचया एकुलत्यl एका नातीला(नक्षत्रlला) सुधा कलंक, मर म्हणून छल, तर सुनेला नेहमी अश्लील भाशेत शिविगाल, नंदा चिही डॉक्टर सुनेला मlरहांन, अश्लील भाषात नेहमि शिविगाल,या प्रकरणात आरोपी म्हणून डॉ अरुण उत्तम वानखेडे (पति),लक्ष्मी उत्तम वानखेडे(सासु),उत्तम गणपती वानखेडे(सlसरा),प्रमिला गजानन विनकरे(ननन्द) उमरखेड़,,छाया मनीष गुबे(ननन्द) यवतमाल,, मिना रमेश पिंपरखेडे(ननन्द)यवतमाल,, अनिता प्रकाश जमदाडे(ननन्द) उमरी नांदेड़,,व रमेश पिंपरखेडे(नंदोई) यवतमाल यांचा समावेश आहे.
तक्रारीनुसार, दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी रात्री आरोपींनी अकोल्यातील तक्रारदाराच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून तिला व तिच्या आईला मारहाण केली. तसेच रमेश पिंपरखेड़े (नंदोई), सlसरा उत्तम गणपती वानखेड़े यानी अश्लील वर्तन केले आणि रॉकेल टाकून जाळण्याची धमकी दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या घटनेत भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 296, 3(5), 351(2), 351(3), 75(2) व 85 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील करीत असून, आरोपींच्या अटकेसाठी हालचाली सुरू असुन लवकर च आरोपी ना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. [5/26, 4:57 PM] विजय बुदेला: 🔴 उमरखेड़च्या उत्तम वानखेड़े परिवार कङून अकोल्यातील डॉक्टर सुनेचे छळप्रकरण उघड: डॉ अरुण वानखेड़े च्या संसारlची सगली सूत्र पहिले पासुन त्याच्या आई बहीनीच्यl हाती, पतीसह 8 जणांवर गंभीर गुन्हा दाखल 🔴 10 लाखांच्या मागणीसाठी छळ, मारहाण तोंडात कपूर कोम्बने अन् जीवघेण्या धमक्या; अकोल्यात उमरखेड, यवतमाल मधिल 8 आरोपींविरुद्ध गुन्हा 🔴 उमरखेड़ च्या वानखेड़े परिवार कङून सुनेवर अत्याचाराची परिसीमा! डॉ अरुण वानखेड़े हा त्याच्या परिवारातील सदस्यंlच्या हlतातील कठपुतली, डॉक्टर सुने चा छळ; पतीसह 8 जणांवर गुन्हा 🔴 घरात घुसून मारहाण, जाळून टाकण्याची धमकी; अकोल्यात खळबळजनक प्रकरण 🔴 डॉक्टर सुनेवर कौटुंबिक अत्याचार; अकोल्यात पतीसह संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल 🔴 लग्नानंतर सुरू झाला छळाचा खेळ; 21 वर्षांनंतर अकोल्यात मोठा गुन्हा उघड, स्वताचया मूलीलाही केले आत्म हत्यास प्रवृत्त