Home यवतमाळ घाटंजीतील सागर मारावार यांचे दुःखद निधन..

घाटंजीतील सागर मारावार यांचे दुःखद निधन..

280
घाटंजी – शहरातील श्री. दत्तात्रय मारावार यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री. सागर दत्तात्रय मारावार (वय ५४) यांचे आज सकाळी सुमारे दहा वाजताच्या दरम्यान दिल्ली येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच घाटंजी शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, चार बहिणी तसेच आप्तपरिवार असा मोठा परिवार आहे.
त्यांचा अंत्यसंस्कार मंगळवार दि. २६ मे २०२६ रोजी दुपारी घाटंजी येथे करण्यात येणार आहे.