Home यवतमाळ लाडखेड ग्राम पंचायतचे माजी सरपंच तथा सदस्य माणिकराव रा.चिरडे सदस्यत्व पद अपात्र…

लाडखेड ग्राम पंचायतचे माजी सरपंच तथा सदस्य माणिकराव रा.चिरडे सदस्यत्व पद अपात्र…

201
जुनेद शेख – बोरी अरब
दारव्हा तालुक्यातील लाडखेड ग्राम पंचायतचे माजी सरपंच व कार्यरत सदस्य ग्रामपंचायत लाडखेड यांचीएका प्रकरणात चौकशी असताना त्यांना अपरआयुक्त अमरावती येथे हजर राहण्याचे आदेश दिले होते परंतु त्यांची गैरहजेरी त्यांना भोवली.ता.दारव्हा जि. यवतमाळ यांनी त्यांचे कर्तव्यात कसुर तथा हेतुपुरस्सर दिरंगाई केल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्यामुळे त्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ चे कलम ३९ (१) अन्वये त्यांना सदस्य, ग्रामपंचायत लाडखेड ता. दारव्हा जि. यवतमाळ या पदाकरिता अपात्र घोषीत करण्यात येत आहे.