Home महत्वाची बातमी धर्मवीर अध्यात्मिक सेना “शिवसेना जिल्हाध्यक्षपदी” अण्णाजी फुलभोगे, यवतमाळ

धर्मवीर अध्यात्मिक सेना “शिवसेना जिल्हाध्यक्षपदी” अण्णाजी फुलभोगे, यवतमाळ

293
यवतमाळ – संस्थापक : शिवसेना मुख्य नेते, उप मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब मार्गदर्शक : खासदार डॉ. श्रीकांतदादा शिंदे । प्रदेशाध्यक्ष श्री. अक्षयमहाराज भोसले यांनी श्री. अण्णाजी फुलभोगे, यवतमाळ, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मा.ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब (उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशाने खासदार डॉ. श्रीकांतदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना यवतमाळ समन्वयक पदी नियुक्ती करण्यात येत आहे.वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. आपण केलेल्या कार्याचा मासिक अहवाल सुपूर्द करणे बंधनकार शुभेच्छांसह ! जय हिंद ! जय महाराष्ट्र..!

धर्मवीर अध्यात्मिक सेना व शिवसेना पक्ष
आपला, श्री अक्षय महाराज भोसले (प्रदेशाध्यक्ष : शिवसेना धर्मवीर आध्यत्मिक सेना /प्रवक्ते शिवसेना)यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे नियुक्ती करण्यात आली आहे.