
नागपुर येथे दिमाखदार सोहळ्यात झाला गौरव
वाशिम:–आपल्या सामाजिक कार्याचा ठसा जनमानसात रुजवणारे निर्भीड पञकार म्हणून नावलौकीक असलेले फुलचंद भगत यांना ‘आदर्श पुरस्कार’ देवुन दि.२ आॅक्टोबर रोजी नागपुर मध्ये वनामती येथील वसंतराव नाईक स्मृती सभागृहात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.हा पुरस्कार सोहळा महात्मा गांधी यांची जयंती आणी यवोहा यिरे फाऊंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्य आयोजीत केला होता.सदर पुरस्कारामुळे अधिक जोमाने विधायक कार्य करण्याचे बळ मिळेल असे भावनिक उद्गार यावेळी फुलचंद भगत यांनी व्यक्त केले असुन त्यांचे सर्वस्तरातुन कौतुक होत आहे.
यहोवा यिरे फाऊंडेशनच्या वतीने सदर पुरस्कार सोहळा दि.२ आॅक्टोवर रोजी नागपुर येथील वनामती कॅम्पमधील धरमपेठच्या वसंतराव नाईक स्मृती सभागृहात हा ‘आदर्श पुरस्कारा’चा दिमाखदार सोहळा महात्मा गांधी जयंती,यहोवा यिरे फाउंडेशनचा वर्धापनदिन आणी ऊद्दोग चिञपट,सत्यवेध न्युज चॅनलचा शुभारंभ या ञीसुञी कार्यक्रमाचे आयोजीत केला होता.यहोवा यिरेचे डायरेक्टर आणी सिईओ प्रा.डाॅ.रमेशकुमार बोरकुटे,मिसेस बोरकुटे मॅडम,एलिजा बोरकुटे,टिव्ही अॅंकर,इवेन्ट होष्ट व अभिनेञी सिमरन अहुजा,अभिनेञी एलिना तुतेजा,राष्टीय ऊद्दोग संघटनचे महामंञी सुनिलकुमार मांडवे,भारत सरकारचे टिसिए मेंबर डाॅ.मनिष गवळी,राम बहुऊद्देशिय सामाजिक संस्थेचे सचिव शेषराव अजगरे,आयुर्वेद काॅलेजचे प्रा.डाॅ.विनोद चौधरी,वाशिमचे सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत,दलितमिञ पुरस्कारप्राप्त जेष्ठ पञकार डि.के.आरीकर चंद्रपुर,इंदोरचे जेष्ठ पञकार शामलाल जयदेव,दै.देशोन्नतीचे जनरल मॅनेजर रितेश नायर नागपुर,बिसिएन न्युज चॅनल व नागपुर मेट्रो समाचारचे इरफान द्रवडी,माईंड मास्टर व मेकअप आर्टीष्ट प्रदिप मारोतकार,अकोला येथील प्रा.शेख नदिम,लोकमत टाईम्सचे निखील पवार,नागपुर टायगर एकता संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव,नेहा गोडबोले,अॅंकर मोनालिसा,मिस आशिया वर्ल्ड-२०२५ दुबई विजेती गायञी रोहणकर,प्रिती शेगावकर,मेकअप आट्रिष्ट सावि वासनिक,दर्पनचे संपादक सुशिल पांडे,दर्पन पञकार संघटनेचे सचिव सचिन निमसे,संपादक राजेंद्र पाठक,मेकअप आट्रिष्ट राखी चव्हाण,महाराष्ट सहकार क्षेञाचे नरेंद्र पिंपळकर,आॅडिटर राहुल जोगी यांचेसह अधिकारी,विविध क्षेञातील नामवंत मान्यवर,सामाजिक क्षेञातील व्यक्तीमत्व तसेच आर्टिष्ट यांची विषेश ऊपस्थीती होती.यावेळी ऊद्दोग चिञपटाचेही प्रदर्शन करण्यात आले.पञकारीता आणी सामाजिक क्षेञात ऊल्लेखनिय कार्य करणारे फुलचंद भगतशासन प्रशासन तसेच जनता यामधील दुवा बनुन व विविध शासकिय योजना गरजु व पाञ लाभार्थ्यापर्यत पोहचवण्यासाठी मदत करणे,शेतकरी,कष्टकरी,विद्यार्थी आदी घटकांना न्याय मिळवुन देण्यात भगत यांचा नेहमी पुढाकार घेत असतात.गोरगरिबांना सदैव मदतीचा हात देवुन महिला सक्षमीकरणासाठी,लोकहित जोपासत विविध सामाजिक प्रश्नावर आपल्या लेखणीव्दारे प्रकाश टाकुन न्याय मिळवुन देण्याची भुमिका पञकार फुलचंद भगत यांची असल्याने त्यांना आतापर्यत मिळालेले पुरस्कार त्यांच्या कार्याचा गौरव असल्याचे अनेकांनी कौतुक केले आहे.यंदाचा राज्यस्तरीय ‘आदर्श पुरस्कार’ विविध क्षेञातील नामवंत मान्यवरांच्या ऊपस्थीतीत दि.२ आॅक्टोबर रोजी नागपुर येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात सदर पुरस्कार हा पञकार फुलचंद भगत यांना प्रदान करण्यात आला आहे.हा पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व स्तरातुन त्यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.











































