Home यवतमाळ ८४ लक्ष ग्रामीण कुटुंबाच्या शाश्वत विकासासाठी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी...

८४ लक्ष ग्रामीण कुटुंबाच्या शाश्वत विकासासाठी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना

134

यवतमाळ चा समनव्याने एकदिवसीय आमरण उपोषण पार पडले.या उपोषणास सोशल मीडिया काँग्रेस कमिटी,यवतमाळ च्या वतीने जाहीर पाठिंबा दिला.कृषी अभ्यासक प्रा.पंढरी पाठे यांनी आंदोलकांसमोर आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके,शेतकरी नेते सचिन मनवर,उमेद संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष रोनल फुलझेले,जिल्हा अभियान व्यवस्थापक सारंग आगरकर,शैलेश भैसारे, जितेंद्र मेश्राम,प्रशांत चावडे स्नेहा खडसे,जिल्हा अभियान व्यवस्थापक प्रीतम हस्ते,सागर वानखेडे,विशाल मनवर,वैभव धुंद्रावार,संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा वैषाली लखपती,कोषाध्यक्ष रीता देशमुख,सलमा शेख,सुषमा गाढवे,शकुंतला मडपाचे,इत्यादी उपस्थित होते.