Home अमरावती अमरावती शहरातील महानगरपालिकेच्या एका शाळेत शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनीच 14 वर्षीय विद्यार्थीनीला केले...

अमरावती शहरातील महानगरपालिकेच्या एका शाळेत शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनीच 14 वर्षीय विद्यार्थीनीला केले बॅड टच….

179

मनिष गुडधे अमरावती

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया अमरावती – अमरावतीच्या फेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये पिटीच्या शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल.. शिक्षक अटक करून ताब्यात घेतले आहे ,शाळेमध्ये एका मुलगी चक्कर येऊन पडली असल्यानंतर त्या ठिकाणी मुलींची मोठ्या प्रमाणत गर्दी झाली होती, त्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या मुली गोळ्या झाल्या असताना पिटी शिक्षक त्या ठिकाणी आले त्यानी गर्दी केलेल्या मुलीला बाजूला केले असता त्या मुलीला उचलण्याच्या हेतून तिला बॅड टच केला असल्याचं 14 वर्षीय मुलीने आपल्या आईला सांगितले… त्यानंतर आईने प्राध्यापक जवळ सांगितले असता शाळेतील प्राध्यापक व मुलीच्या आईने फेजरपुरा पोलिसात तक्रार केली आहे.
आईच्या तक्रारीवरून पिटीच्या शिक्षकाला पोलिसांनी केली अटक,यापूर्वी सुद्धा त्याच विद्यार्थिनीला त्या पिटीच्या सरांनी आपण बाहेर फिरून येऊ असे सुद्धा म्हटले होते यावरून गुन्हा दाखल करून पिटी शिक्षक याला अटक करून त्याला आज कोर्टात हजर करणार आहे.