
एस. पी.ला दिले निवेदन…!
स्थानिक जमादाराचा पाठबळ…!
यवतमाळ – पाटणबोरी ( प्रतिनिधि ) – मागील एक ते दोन महीने पहले पाटणबोरी येथे मटक्याचे खुलेआम काऊन्टर सुरु होते व बाहेर गावातील चार ते पाच मटक्याचे धंदे सुरू केले होते आपसी वर्चस्वमऴे मटक्याचे भाव , पट्टी फाडणारे मानसे एकमेकाची तक्रार करून एकमेकाच्या धंदे विरोधात पोलीस स्टेशन मध्ये महीला मंडऴीला तक्रारा करीता ही पाठविले त्यानंतर येथिल सामाजिक, ज्येष्ठ नागरिक पत्रकार येथिल पध्दॶधिकारीने निवेदन दीले होते त्यानंतर लगेच मटका बंद करण्यात आला होता. एक महीनापासुन बंद असलेला मटका सुरू झाल्याने येथिल माजी सरपंच विनोद निम्मलवार, मा.उपसरपंच अनिल पुल्जवार विध्यामान ग्रा.प, सदस्य दयाकर सिडाम, गजानन राजुलवार कांग्रेस पाटणबोरी शहर अध्यक्ष सुरेश शर्मा, आर्णी, केऴापुर विधानसभा सहसचिव काॅग्रेस,रमेश गटलेवार,यांनी यवतमाळ येथे पोलीस अधिक्षक साहेब यांना निवेदन देण्याकरीता 2 जुन रोजी गेले काही कारणस्तव पोलिस अधिक्ष साहेबाची भेट न झाल्याने लेखि निवेदन देऊन आले कि येथिल आठवडि बाजार मेन चौकात बार मध्ये, सम्राट धाब्यावर (वादग्रसत मटका अड्डा) मुख्य चौकात, व मटका खावालाच्या घरी,राष्ट्रीय महामार्गावर रसवंती येथे खुलेआम मटका सुरु आहेत त्यामुळे तेलांगानातील नागरीक येथे मटका लावण्याकरीता मोठ्या प्रमाणात येत आहे जागो जागी मटक्याचे काऊन्टर अस्लयाने याचा परीणाम शाऴेतिल विध्यार्थी वर पडु शकते शाऴा सुरु होण्या करीता काहीच दीवस शिल्लक आहेत शेतकरी चे पेरणीचे दीवस सुरू आहेत शेतमजुर आपली मजुरी करून मटका पट्टि लावत आहे जर त्याला पैसे आले तर तो शेतीच्या कामा कडे दुर्लक्ष करीतो गावा मध्ये चोरयाचे प्रमाण वाढले पुढे वाढु शकते हे येथिल सथानिक पोलीस कर्मचारी पोलिस स्टेशन पांढरकवडा, एल सि बी यवतमाळ याना माहीती असुन सुध्दा यांच्यावर कारवाई का होत नाही अवैध धंदे बंद का होत नाही असे निवेदनात पोलिस अधिक्षक साहेबाना माहीती दीली तरी आज निवेदन देऊन दहा बारा दीवस झाले तरी अवैध धंदेवर काही परीणाम पडला नाही असे येथिल नागरीकामध्ये चर्चा सुरु आहे.












































