Home यवतमाळ संकल्प फाउंडेशन तसेच पोलीस बाँईज असोसिएशनचा सत्कार

संकल्प फाउंडेशन तसेच पोलीस बाँईज असोसिएशनचा सत्कार

221

यवकमाळ – यवतमाळ येथे संकल्प फाउंडेशन तसेच पोलीस बाँईज असोसिएशन व सर्व संघटना व विविध क्षेत्रातील मान्यवर कडून जे भरतीसाठी येत होते त्यांना तिस दिवसाचे जेवन राहण्याची सोय करण्यात आली . पोलीस डिपार्टमेंट कडून आमचा पोलीस बॉईज असोसिएशनचा सन्मान करताना यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड व अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप सर व उपस्थितीत मान्यवर. च्या हस्ते. सत्कार स्वीकारताना विदर्भ अध्यक्ष पोलिस बाँईज सविता चंद्रे पत्रकार,जिल्हा अध्यक्ष श्री. अतिक शेख,जिल्हा उपाध्यक्ष श्री.ओंकार करंदीकर जिल्हासचिव श्री. पियुष घोळवे ,मा.जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.प्रविण देशमुख, मोनिका शुकला आज यवतमाळ येथे सत्कार करण्यात आला..