Home यवतमाळ डिजीटल ग्रीन पार्क स्कुल,नगर परिषद शाळा क्र. 18 (ISO) गेडामनगर शाळेत डॉ.बाबासाहेब...

डिजीटल ग्रीन पार्क स्कुल,नगर परिषद शाळा क्र. 18 (ISO) गेडामनगर शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन साजरा.

136

यवतमाळ – ‌ डिजीटल ग्रीन पार्क स्कुल, न.प. शाळा क्र. 18 (ISO) गेडामनगर,यवतमाळ येथे मंगळवार दिनांक ६ डिसेंबर २०२२ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांची डॉ.आंबेडकर यांच्या जीवनावर भाषणे झालीत उषा राडोड वर्ग 8 वा हीने कर्यक्रमाचे

संचलन केले .शिक्षक संजय चुनारकर यांनी मार्गदर्शन केले.शिक्षक धर्मा पवार सर ह्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जीवनप्रसंग कथन केला. शितल बागडे मॅडम ह्यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी सविस्तर माहीती विद्यार्थ्याना सांगितली.मुख्याध्यापिका ज्योतीताई सावळकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आश्विनी सोनटक्के मॅडम ह्यांनी मार्गदर्शन केले व गीत गायन केले.अनेक विद्यार्थानी गीत सादर केलेय.कार्यक्रमाचे आभार रितेश कोसरे वर्ग 7 वा ह्याने मानले..