Home विदर्भ जागतिक एड्स दिनानिमित्त भव्य रॅली

जागतिक एड्स दिनानिमित्त भव्य रॅली

202

अमरावती‌/ मोर्शी -01 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त भारतीय महाविद्यालय मोर्शी येथे भव्य रॅली चे आयोजन करून सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली.

जनजागृती व घोषणापत्राद्वारे माहिती देऊन घोषणा देण्यात आल्या. या रॅलीत विद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.
जागतिक एडस दिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दिलीप सौंदळे सर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सचिन कोरडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रॅली काढण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी श्री. श्रीकांत गोहाड,श्री.विनय शेलुरे,प्रशांत बेहरे व उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते…