Home विदर्भ अमरावती धक्कादायक ब्रेकिंग :- अचानक इमारत कोसळली , पाच मजुरांचा दुर्दैवी मृत्यू...

अमरावती धक्कादायक ब्रेकिंग :- अचानक इमारत कोसळली , पाच मजुरांचा दुर्दैवी मृत्यू तर २ गंभीर जखमी.

151

मनिष गुडधे.

अमरावती शहरातील प्रभात टॉकीज जवळील असलेली जीर्ण झालेली दोन मजली इमारत अचानक कोसळली. या इमारतीच्या मलब्याखाली दबून पाच लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज १ वाजताच्या सुमारास घडली असून मलब्याखाली दबलेले पाचही मृतदेह बाहेर काढल्याचे माहिती समोर येत असून चारही मजूर असल्याचे समजते. तर दोघे गंभीर जखमी झालेमृतकांची नावे :- मोहम्मद कमर इकबाल मोहम्मद रफिक (35 रहेमत नगर) मोहम्मद आरिफ शेख रहीम (35 रहेमत नगर) रिजवान शाह शरीफ शेख (20 उस्मान नगर लालखडी) रवी परमार (42 साई नगर) ओळख पटलेली नाही. मनपाने दिलेली नोटीस :-