Home उत्तर महाराष्ट्र संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज त्रंबकेश्वर ते पंढरपूर पालखी सोहळ्याची वाटचाल उत्साहात सुरू

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज त्रंबकेश्वर ते पंढरपूर पालखी सोहळ्याची वाटचाल उत्साहात सुरू

346

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज त्रंबकेश्वर ते पंढरपूर पालखी सोहळ्याची वाटचाल उत्साहात सुरू

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातून राजेंद्र भांड 

त्र्यंबकेश्वर नाशिक येथून 13 जून रोजी पंढरपूर कडे निघालेल्या पालखी सोहळा त्रंबकेश्वर, सिन्नर, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, डोंगरगण, बेलापूर, अहमदनगर, घोगरगाव, मिरजगाव अशी वाटचाल करत सुरू आहे पालखीचा आजचा मुक्काम गोगलगाव येथे आहे . गोगलगाव येथे पालखीचे मानकरी हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज डावरे यांचे संत तुकाराम महाराजांच्या हरी कथेची आवडी देवा करितो सेवा दासांची या अभंगावर किर्तन सोहळा पार पडला यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली होती पालखी सोहळ्याचा आजचा पंधरावा दिवस आहे वारकऱ्यांच्या सेवेसाठी वसंत पवार मेडिकल कॉलेज व जिल्हा परिषद नाशिक यांचे वतीने वारीमध्ये डॉक्टरांचे पथक तैनात केली आहे पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्त परायण पुंडलिक नाना थेटे यांनी दैनंदिन कार्यक्रमांची माहिती दिली.
त्र्यंबकेश्वर नाशिक येथून 13 जून रोजी पंढरपूर कडे निघालेल्या पालखी सोहळा त्रंबकेश्वर, सिन्नर, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, डोंगरगण, बेलापूर, अहमदनगर, घोगरगाव, मिरजगाव अशी वाटचाल करत सुरू आहे पालखीचा आजचा मुक्काम गोगलगाव येथे आहे . गोगलगाव येथे पालखीचे मानकरी हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज डावरे यांचे संत तुकाराम महाराजांच्या हरी कथेची आवडी देवा करितो सेवा दासांची या अभंगावर किर्तन सोहळा पार पडला यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली होती पालखी सोहळ्याचा आजचा *१५वा* दिवस आहे वारकऱ्यांच्या सेवेसाठी वसंत पवार मेडिकल कॉलेज व जिल्हा परिषद नाशिक यांचे वतीने वारीमध्ये डॉक्टरांचे पथक तैनात केली आहे पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्त परायण पुंडलिक नाना थेटे यांनी दैनंदिन कार्यक्रमांची माहिती दिली.