Home वाशिम आदिवासी समाजाने शिक्षणाची कास धरुन विकास साधावा-सुभाष पवणे

आदिवासी समाजाने शिक्षणाची कास धरुन विकास साधावा-सुभाष पवणे

210

 

कांतीसुर्य बिरसा मुंडा पुण्यतिथी निमीत्य विनम्र अभिवादन


वाशिम:-गुरुवारी सकाळी 10 वाजता मंगरूळपीर येथील नॅशनल हायवे 161E ला लागुन असलेल्या बिरसा मुंडा स्मारकाच्या ठिकाणी आदिवासी बांधवासह बामसेफने श्रद्धांजली वाहिली यावेळी मंगरुळपीरचे गटशिक्षणाधिकारी सुभाष पवणे आणी मुख्याध्यापक विष्णू अगुलदरे यांचे हस्ते पूजन व माल्यार्पण करण्यात आले . याप्रसंगी सुखदेव ढंगारे ,जीवन हंगवणे , विष्णू अगुलदरे ,वसंतराव झोडपे सुखदेव घोरसडे, कैलास ढगे गजानन ठोंबरे ,सुरेश भोंडने ,रमेश श्रीपत भोंडने प्रकाश टाले, संजय बळी, सुरेश माडकर , संजय ढळे , प्रमोद निच ळे, साधना ताई निचळ , ढळे ताई रमेश भोंडने , गजानन लडके सुदाम भोडणे विनोद चापे ,सोनू वाडेकर अविनाश बलगव्हाणे , अशोक गेडाम ,दसरथ वाघमारे, नितिन साखरे, प्रा. संजय इंगळे,सुधाकर चौधरी पत्रकार फुलचंद भगत, विनोद डेरे तसेच आदीवासी महिला भगीनी यांनी श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन केले.संध्याकाळी आठ वाजता स्फृतीगीतांचा संगितमय कार्यक्रम आयोजीत करुन मान्यवरांनी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत आदीवासी समाजाची आजची दशा आणी दिशा तसेच समाजऊध्दारासाठी करावयाच्या ऊपाययोजना यावर आपले मत व्यक्त केले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206